Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा महाविद्यालयात विविध आसनाद्वारे योगाचे दिले धडे
    चोपडा

    चोपडा महाविद्यालयात विविध आसनाद्वारे योगाचे दिले धडे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक, राष्ट्रीय छात्र सेना आणि जिमखाना विभागातर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे धडे देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी होते.

    कार्यक्रमासाठी योग शिक्षिका लीना पाटील यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.ए. एल.चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग शिक्षिका लीना पाटील यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिके करत त्या प्रत्येक आसनांचे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले.

    यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अमोल पाटील, विजय शुक्ल, सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक तथा पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ.क्रांती क्षीरसागर यांनी करून दिला. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी विशाल हौसे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.