Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिबिरात योगाचे धडे
    जळगाव

    विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिबिरात योगाचे धडे

    saimatBy saimatSeptember 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिबिरात योगाचे धडे

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    येथील मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नेचर थेरपी विभागाच्या वतीने विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल येथे २६सप्टेंबर पर्यंत मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    शिबिराचे उद्घाटन प्रा.ज्योती वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. देवेंद्र सोनार व प्रा.ज्योती वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका स्नेहल लष्करी (अग्रवाल) यांनी योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके घेउन योगाचे फायदा व महत्त्व पटवून दिले.योग शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्राचार्य सतिष मालकर यांचे योग विभागाच्या वतीने आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.