Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ध्वजारोहणाच्या वेळीच महिलेचा आत्महत्त्येचा प्रयत्न : पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला  (व्हिडिओ)
    क्राईम

    ध्वजारोहणाच्या वेळीच महिलेचा आत्महत्त्येचा प्रयत्न : पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला  (व्हिडिओ)

    SaimatBy SaimatAugust 15, 2022Updated:August 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी

    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिममित ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात जामनेरच्या एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.मंत्री गुलाबराव पाटील आज सकाळी शासकीय ध्वजारोहण करीत असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. वंदना सुनिल पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

    या संदर्भात अधिक वृत्त असे की, जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे पण कारवाई होत नसल्याने वंदना पाटील आणि त्यांचे पतीचे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे परंतु प्रशासन त्यांच्या मागणीची दखल घेत नसल्याने महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच या महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच धावपळ उडाली परंतु पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच या महिलेला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Dharangaon : हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरांचे भूमिपूजन

    April 2, 2026

    Jalgaon : जिल्हाधिकारी कार्यालयात ६ एप्रिल रोजी लोकशाही दिन आयोजित

    April 2, 2026

    Jalgaon : जळगाव-भुसावळ महामार्गावर भीषण अपघात

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.