साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
दीड महिन्यापूर्वी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं सर्वात मोठी हंडी फोडली, आम्ही 50 थर लावले होते, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंनी शिवसेनेवर सोडलंय. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवात ते बोलत होते.