साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडगावला वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम शाखेच्या फलकाचे अनावरण नुकतेच उत्साहात करण्यात आले. जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष विलास चव्हाण होते. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार उपस्थित होते.
यावेळी तालुका महासचिव शरद धात्रक, तालुका उपाध्यक्ष हंसराज पगारे, शहराध्यक्ष सागर निकम यांच्यासह खेडगाव शाखेचे अध्यक्ष शत्रुघ्न केदार, उपाध्यक्ष कलीम सय्यद, गौतम केदार, नितीन केदार, शिवदास केदार, सलीम खाटीक, धर्मराज केदार, बापू केदार, शांताराम केदार, अमीन शेख, संजय केदार, आदनाम बागवान, संजय केदार, देविदास केदार, संजय खैरे, अमन शहा, सुरज केदार, रमेश केदार, मजर मन्यार, शाबीर पिंजारी, हुसेन पिंजारी, रवींद्र केदार, अब्दुल मन्यार, विनोद केदार, विनायक मरसाळे, परवेज खाटीक, संदीप केदार, विकास केदार, भैय्या केदार, सदस्यांमध्ये गोकुळ केदार, अफजल शहा, सुरेश केदार, रजक खाटीक, सुपडू केदार, जुबेर पिंजारी, दिनेश केदार, गयास पिंजारी, नागेश निकम, अमीर पिंजारी, ज्योतीराम केदार, आसिफ शेख, दगडू केदार, आसिफ पिंजारी, प्रवीण केदार, नाझीम सय्यद, संभा मोरे, वाल्मीक केदार, दत्तू केदार आदी उपस्थित होते.