Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, मुक्ताईनगरात शिवसेनेचे निदर्शने आंदोलन
    मुक्ताईनगर

    वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, मुक्ताईनगरात शिवसेनेचे निदर्शने आंदोलन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर आता शिवसेनेने आक्रमक भूमिक घेतली आहे. त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर येथे निदर्शने आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    यावेळी उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, नगरसेवक निलेश शिरसाट, संतोष मराठे, योगेश मुळक, संतोष माळी, प्रवीण चौधरी, गणेश पाटील, सुभाष माळी, गणेश भोजणे, गणेश घाईट, स्वप्नील श्रीखंडे आदींची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.