Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»उमाळे ग्रामपंचायत तर्फे लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण
    जळगाव

    उमाळे ग्रामपंचायत तर्फे लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण

    SaimatBy SaimatSeptember 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह उमाळे ता. जळगाव प्रतिनिधी 

    येथील ग्रामपंचायत  तर्फे  लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण व गोचीड निर्मूलन फवारणी चा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
    यावेळी सरपंच संगीता खडसे ,उपसरपंच मीराबाई पाटील, ग्रा.पं सदस्या मनीषा पाटील, ग्रा.पं सदस्य संदीप  बिराडे, योगेश सोनवणे, सुरेश  धनगर आदींची उपस्थीती होती.
    महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद जळगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 कंडारी व ग्रामपंचायत उमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने. उमाळा ग्रामपंचायत यांनी गावातील पशुधनासाठी 700 लस मात्रा उपलब्ध करून दिल्या. यशस्वीतेसाठी  विस्तार अधिकारी डॉ. सलीम तडवी, डॉ हेमंत कुमावत कंडारी व सचिन पाटील , राज धनगर आदींसह उमाळा येथील ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bikaner Express : शिर्डी–बिकानेर विशेष गाडीचा कालावधी वाढविला; भाविकांना मोठा दिलासा

    March 27, 2026

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.