Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार
    चोपडा

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    saimatBy saimatMarch 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    277 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी; ई-केवायसी दुरुस्ती ३१ मार्चपर्यंत करण्याची अंतिम मुदत

    साईमत / जळगांव / प्रतिनिधी

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेतला असून, नवीन अपडेट समोर आला आहे.

    निधी मंजुरी आणि हप्त्याचे वितरण : सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी २७७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली असून, ही रक्कम महिला व बालविकास विभागाच्या निधी वितरण प्रणालीवर वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत : ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले. अशा महिलांना दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता फक्त ६ दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप दुरुस्ती केली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ बंद होऊ शकतो.

    ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अनेक लाभार्थींच्या संख्येत घट झालेली आहे. यामुळे ज्या महिलांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी निश्चितपणे ३१ मार्चपर्यंत ती पूर्ण करून फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नियमित मिळवावे, असे प्रशासनाने सुचवले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Jalgaon : बालविश्व इंग्लिश मीडियममध्ये रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.