Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दूचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन लाखाची बॅग लांबवून पलायन
    क्राईम

    दूचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन लाखाची बॅग लांबवून पलायन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील स्टेशन रस्त्यावरील सेंट्रल बँकेतून दोन लाखाची रक्कम आपल्या खात्यातून काढल्यानंतर पिशवीमधून ती रक्कम घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणाच्या हातातून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पैश्यांची पिशवी हिसकावत पलायन केले आहे. ही घटना 4 ऑगस्ट रोजी भर दुपारी एक वाजता सेंट्रल बँकेसमोर घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहे. त्यांनी बँकेतील आणि बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू केले आहे.

    सविस्तर असे की, देवळी येथील पद्माकर पाटील यांचा मुलगा हा शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बँकेतून त्याच्या खात्यावरील दोन लाख रूपये काढून बँकेबाहेर आला होता. बँकेबाहेर आधीच अज्ञात तरूण संशयितरित्या उभे असावेत. मात्र, तो रस्त्यावर येत नाही तोच स्टेशन रोडच्या रस्त्याने दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या मागे बसलेल्या तरूणाने त्याच्या हातातील पिशवी हिसकावत वेगाने मोटरसायकल छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पलायन केले. हा प्रकार घडताच तरूणाने परिसरात आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत हे तरूण वेगाने दिशेनासे होऊन पलायन करण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास शहर पोलीस करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.