जळगाव: प्रतिनिधी
3 ऑगष्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त महापौर जयश्री महाजन यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी तसेच कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर ,गायत्री पाटील, अशोक भारुडे, विनोद पाटील व कर्मचारी उपस्थित होते.