Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण
    जळगाव

    महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण

    SaimatBy SaimatAugust 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  संपूर्ण देशभर विविध उपक्रमाद्वारे साजरा होत असून त्याच अनुषंगाने माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या अंतर्गत मेहरूण तलाव येथील पक्षी घराजवळ जळगाव शहर महानगरपालिका जळगाव व मराठी प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्ष लागवड करण्यात आली.
    यावेळी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ विद्या गायकवाड, सहा. आयुक्त श्याम गोसावी, विजय वाणी, जमील देशपांडे, सुबोनिया केमिकल्स संचालक, नगरसेवक तसेच महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी प्रतिष्ठान तर्फे कार्यक्रमाची माहिती देण्यात आली तसेच महापौर व आयुक्त यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित मिळून मेहरून तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड केली.‌ वृक्ष लागवडी सोबतच स्थानिक कलाकारांनी देशभक्तीपर गाणी सादर केलीत, सदर गायनात महापौर तसेच आयुक्त यांनी देखील सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे संपूर्ण जळगाव शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा अभियान अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bikaner Express : शिर्डी–बिकानेर विशेष गाडीचा कालावधी वाढविला; भाविकांना मोठा दिलासा

    March 27, 2026

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.