Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित
    क्राईम

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    saimatBy saimatJanuary 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Chop: Traffic constable in Chopda suspended
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     तक्रारींनंतर पोलिस दलात खळबळ


    साईमत/चोपडा/प्रतिनिधी –

    वाहनधारकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारीनंतर चोपडा शहरातील वाहतूक हवालदार लक्ष्मण त्र्यंबक शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

    चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या हवालदार शिंगाणे याच्यावर मागील आठवड्यात शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बगला गावातील एका तरुणाकडून तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनुसार, गांजासंबंधी कारवाईसाठी तीन ते चार पोलिसांनी या तरुणाकडून पैसे उकळल्याचे बोलले जात होते.

    जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गंभीर तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार, चोपडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी हवालदार शिंगाणे यांना निलंबित केले असल्याची माहिती दिली.

    पोलिसांमधील याप्रकरणी जागरूकता आणि नियमांचे पालन यावर अधिक भर दिला जात असल्याची माहिती देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या तत्पर कारवाईची दखल घेतली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    Pune Crime : पुणे वाघोलीत चहा पिताना तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला; आरोपी अटक

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.