Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»जामनेरातील तीन जण राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत उत्तीर्ण
    क्रीडा

    जामनेरातील तीन जण राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत उत्तीर्ण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे गेल्या ४ मे २०२३ रोजी लाडकारंजा, जि. वाशिम येथे राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ.हनुमंत लुगे यांनी नुकताच जाहीर केला.

    राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख गिरीश चंद्रराव पाटील ‘अ’ श्रेणी, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार ‘ब’ श्रेणी तर शालेय राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू तथा माजी विद्यार्थी सुष्मित गिरीश पाटील ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रा.आशिषकुमार चौधरी (वरणगाव), राहुल साळुंखे (चाळीसगाव), सचिन सूर्यवंशी (धरणगाव), योगेश सोनवणे, गिरीश महाजन, नितीन पाटील, विशाल सोनवणे (जळगाव) यांनी यश संपादन केले आहे.

    उत्तीर्ण पंचाचे महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, सचिव योगेश सोनवणे यांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.