Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»तीन चोरट्या महिला चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात
    क्राईम

    तीन चोरट्या महिला चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील स्टेशनरोड परिसरात स्वाती देशमुख या रिक्षाने प्रवास करीत असतांना प्रवाशी रिक्षात गर्दी करुन त्यांचे लक्ष विचलीत करुन त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने ओढुन, जबरी चोरी करुन घेऊन जाणाऱ्या तीन महिला आरोपीतांना गस्तीवरील पोलीस अंमलदारांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना महिला पोलीस अंमलदार व महिला पंचासमक्ष ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल चार हजार रुपये रोख, पंचवीस हजाराचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

    याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार), सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शन आणि सुचनेप्रमाणे चाळीसगाव शहर पो.स्टे.ला फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

    याकामी सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, सुहास आव्हाड व पोलीस अंमलदार राहुल सोनवणे, पवन पाटील, मनोज चव्हाण, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, ज्ञानेश्‍वर पाटोळे यांनी कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, राहुल सोनवणे, ज्ञानेश्‍वर पाटोळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026

    Shirsoli : शिरसोलीत २३ वर्षीय तरुणाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या

    February 24, 2026

    Jalgaon: संशयावरून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, पाच जण ताब्यात

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.