साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
औद्योगिक वसाहत परिसर रेमंड कॉलनी समोरील अपनाघर कॉलनीतील विजयकुमार हिरेंद्रसिंग यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगष्ट रोजी 12 वाजेच्या दरम्यान(11हजार रू. किंमत असलेल्या) ओप्पो कंपनीच्ाा मोबाईलची चोरून नेल्याप्रकरणी औद्योगिक पोलिस स्टेशनला गु.र.नं.605/2022 भादंवि380 कलमान्वये गुन्हा दाखल झाला.प्रकरणी पुढील तपास औद्योगिक पोलिस ठाण्याचे तपासी अंमलदार पो.हे.कॉ.विजय पाटील करीत आहे.