Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जांभोळ ग्रामस्थांनी जि. प. शिक्षकांना दिला सन्मानपूर्वक निरोप
    जामनेर

    जांभोळ ग्रामस्थांनी जि. प. शिक्षकांना दिला सन्मानपूर्वक निरोप

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 31, 2023Updated:August 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील जांभोळ येथील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांनी निरोपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘ सन्मान गुरुजनांचा व निरोप समारंभ’ असा दुहेरी कार्यक्रम समितीने नियोजित केलेला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशन समूहाचे संचालक राजपूत होते.

    मागील काही १९९१ वर्षापासून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना कार्यक्रमाला आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात शेषराव देशमुख गुरुजी, दिलीप कुंभार, सुनील पाटील, अनिल महाजन, श्री.खैरनार, श्रीमती शेवाळे तसेच ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांनाही निरोप देण्यात आला. त्यात राजेंद्र भोई, नाना धनगर, श्री.सुरळकर, श्री.इंगळे, श्री.पाटील यांचा समावेश होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ औक्षण करून फुलांचा वर्षाव करून शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी आगळे वेगळे स्वागत केले. यावेळी प्रत्येक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. निरोपावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.

    कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष शेळके, उपाध्यक्ष अप्पा पाटील, अनिल पाटील, ईश्वर पांढरे, अशोक कोलते, मनोज गोसावी, सलीम तडवी, सुनील सावळे, पोलीस पाटील अमित तडवी, पांडुरंग जोशी, गजानन दांडगे, कडूबा जोशी, अमोल पवार तसेच समस्त ग्रामस्थांनी सहकार्य केले. ग्रामस्थांकडून कडूबा जोशी, मुंबई पोलीस अप्पा पाटील उपाध्यक्ष, प्रशांत डोखळे, शिक्षण प्रेमींनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक पाटील, सूत्रसंचलन अनिल माळी तर गणेश माळी यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.