Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»‘जय जय श्रीराम’च्या जयघोषात लोहारा नगरी दुमदुमली
    पाचोरा

    ‘जय जय श्रीराम’च्या जयघोषात लोहारा नगरी दुमदुमली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

    येथे दरवर्षी श्रीराम नवमीनिमित्त गावातून भव्य अशी शोभायात्रा काढली जाते. हे सर्व नियोजन रामराज्य फाउंडेशनचे सर्व सदस्य करीत असतात. यावर्षीही मोठ्या उत्साहाने गुरुवारी, १८ रोजी सायंकाळी रामराज्य गेट येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातून वाजत गाजत श्रीराम जन्मोत्सवाचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे सजीव देखावे आणि उंच अशा श्रीराम यांच्या मूर्ती लक्ष वेधून आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या. संपूर्ण गावातून मिरवणूक शांततेत पार पडली.

    यावेळी लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील क्षीरसागर, भाजपाचे ज्येेष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, राहुल कटारिया, श्रीकृष्ण भीवसने, संतोष कोळी, हेमंत गुरव तसेच राजकीय, सामाजिक, नागरिक, महिला, आबालवृद्ध यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन पूजन केले.

    यशस्वीतेसाठी रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी यांच्यासह सर्व सदस्य, बजरंग दल, सर्व सकल हिंदू समाज, ग्रामस्थ मंडळी, लोहाराचे पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, लोहारा पोलीस दूरक्षेत्रचे एएसआय अरविंद मोरे, हेडकॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, कॉन्स्टेबल वाडिले, सर्व पोलीस, होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.