Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»A ‘Haripath’ Life : ‘हरिपाठ’ जीवन जगण्याचा सार : ॲड.माईसाहेब महाराज पाटील
    जळगाव

    A ‘Haripath’ Life : ‘हरिपाठ’ जीवन जगण्याचा सार : ॲड.माईसाहेब महाराज पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 11, 2025Updated:June 11, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हास्तरीय हरिपाठासह निरूपण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    योग, याग, विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म… किती कर्मकांड करणार, किती उपाय, तोडगे करणार, मन शुद्ध ठेऊन फक्त एकनिष्ठ राहून पांडुरंग भजा. शहरी भागात हरिपाठ आवश्यक आहे.तो वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा, वर्तमान क्षणी राहणारा आता जीवन जगण्याचा सार सांगणारा ‘हरिपाठ’ असल्याचे ॲड.माईसाहेब महाराज पाटील यांनी सांगितले. राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संत कबीर जयंती आणि आषाढी वारीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय हरिपाठासह निरूपण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी ॲड. माईसाहेब महाराज पाटील यांच्यासोबत प्रतिभा शिंदे, संस्थापक-अध्यक्ष राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे धर्मकिर्ती महाराज, ॲड. मधुकर सपकाळे, मनिषा सपकाळे, केतन देशमुख, पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ, प्रो. बापूसाहेब पाटील, प्रा. गणपत धुमाळे, संजय महाराज वाघ, वाय.एस. महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

    हरिपाठासाठी ८ संघ तर निरुपणात १० जणांचा सहभाग

    स्पर्धेत पाचोरा, यावल, लाडली, लोहारखेडा जिल्ह्यातून ८ संघ आले होते. निरूपणमध्ये ६ वयापासून तर ३० वयापर्यंत १० जण निरूपणसाठी आले होते. यशस्वीतेसाठी ॲड. माईसाहेब पाटील, सतीश सुर्वे, ॲड. विजय राजपूत, प्रवीण सूर्यवंशी, पवन मगरे, क्रांती पवार, फहीम पटेल, अमित पाटील, ॲड प्रल्हाद धुमाळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राहुल भारुडे, रविशंकर ठाकरे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.