Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मलकापूर»दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक
    मलकापूर

    दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    दुचाकीला आयशरने उडविले दाम्पत्याचा मृत्यू
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

    नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागून मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील दोन सख्खे आणि एक चुलत भाऊ जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. झोडगा गावातील तिघे अपघातात ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

    सविस्तर असे की, मलकापूर तालुक्यातील झोडगा येथून आंबोडा येथे दुचाकीने (क्र.एमएच २८-बीएन-२७३९) जात असतांना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागली. अपघातामध्ये दुचाकीवरील उमेश विठ्ठल कंडारकर (वय २३), प्रशांत किसन कंडारकर (वय २६), नितीन किसन कंडारकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात आ. राजेश एकडे आणि ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, अश्विन फेरण, कृष्णा वसोकार, आनंद वावगे, अजय गवई, राजू बगाडे आदी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur : मलकापूरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

    January 31, 2026

    Malkapur:मलकापूरला धक्का व्यवसायिक ऑटोचालकाचा रस्त्यावर निर्घृण खून

    January 8, 2026

    Malkapur:पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाजाचे मार्गदर्शन

    January 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.