जळगाव तांबापूर ९ तास अंधारात; संतप्त नागरिकांचा रस्त्यावर उद्रेक, रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्पBy saimat teamApril 17, 20260 साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापूर परिसर शुक्रवारी संपूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने अक्षरशः अंधारात बुडाला. सकाळी सुमारे ९ वाजता…