भडगाव Rohit Pawar : “गोंडगावच्या चिमुकलीला न्याय कधी?” फास्टट्रॅक कोर्टांवर रोहित पवारांचा सवाल; शक्ती कायदा तातडीने लागू करण्याची मागणीBy saimat teamMay 7, 20260 साईमत भडगाव प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे २०२३ मध्ये घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र…