Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»शैक्षणिक»कारगिल विजय दिनानिमित्त प्राची पाटीलचे यश वक्तृत्व स्पर्धेत दिव्तीय…
    शैक्षणिक

    कारगिल विजय दिनानिमित्त प्राची पाटीलचे यश वक्तृत्व स्पर्धेत दिव्तीय…

    SaimatBy SaimatJuly 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

    सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात कारगिल शहीद दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कै,बाबूरावजी काळे मेमोरियल स्कूलची इयत्ता दहावीतील प्राची विजय पाटील(जरंडी) हिने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याने अजिंठा शिक्षण संस्थेच्या वतीने तिला पारितोषिक देण्यात आले सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून प्राची पाटील या विद्यार्थिनीला गौरविण्यात आले.यावेळी व्यासपीठावर तहसीलदार रमेश जसवंत प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्ष प्राचार्य डॉ,गणेश अग्निहोत्री,नगराध्यक्ष आशाबी तडवी,गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,केंद्रीय संचार ब्युरोचे संतोष देशमुख,उपप्राचार्य डॉ,शिरीष पवार,शहीद जवान विष्णू चव्हाण यांचे पिता हरी चव्हाण,माहिती व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवीण पवार आदींची उपस्थिती होती.कारगिल दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये प्राची पाटील अव्वल ठरली आहे.

    Soygaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Group Discussion Program : विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनासह गट चर्चा कार्यक्रम

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.