साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया तर्फ जिल्हास्तरीय बालमहोत्सवाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या महोत्सवात खुबचंद सागरमल विदयालयाच्या खालील खेळाडुंनी विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवले.
वैष्णवी सोनवणे – गोळाफेक ( मोठा गट प्रथम ) नम्रता झोपे – लांब उडी ( मोठा गट – प्रथम ) नाजियाबी शेख – २०० मी धावणे ( मोठा गट प्रथम ) आरती बारेला – 200 मी धावणे ( लहान गट प्रथम )सोनाली बारेला – गोळाफेक ( लहान गट प्रथम ) महेक शेख – १०० मी धावणे ( मोठा गट प्रथम ) भारती बारेला – लांबउडी ( लहान गट – प्रथम ) प्रज्ञा साळवे – २०० मी धावणे ( लहान गट द्वितीय ) सिद्धार्थ भगत – १०० मी धावणे (लहान गट – द्वितीय ) नेहा पावरा – २०० मी धावणे (मोठा गट – द्वितीय ) अरदाद शेख हसन – लांबउडी ( मोठा गट – द्वितीय ) आरती बारी – १०० मी धावणे ( लहान गट – द्वितीय ) प्रियंका परदेशी – गोळाफेक ( मोठागट – तृतीय ) सीमा बारेला – १००मी धावणे (लहान गट तृतीय ) या विजेत्या खेळाडुंचा सत्कार मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थांना क्रीडा शिक्षक विजय पवार प्रविण पाटील सुनिल साळवे यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी निता झोपे सुरेश आदिवाल योगेद्र पवार कल्पना देवरे उज्वला गोहिल करुणा महाले मंगला सपकाळे विजय पवार राजेश इंगळे राहुल देशमुख सुनिता येवले पकंज सुर्यवंशी लिखिता सोनवणे संजय पाटील हे उपस्थित होते.