Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चाळीसगावला गोंडगाव घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध
    क्राईम

    चाळीसगावला गोंडगाव घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ९ वर्षीय बालकेवर अत्याचार करून तिला जिवे मारणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशा आशयाचे निवेदन मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध करत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

    ही घटना माणुसकीला काळीमा साधणारी ठरली आहे. अशा घटनांमध्ये अनेक ठिकाणी वाढ होत आहे. अगदी मोठमोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागात अशा माणुसकीला लाजविणारे कृत्य घडू लागले आहे. चिमुकलीच्या खूनप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदन देतेवेळी मुस्लिम समाजाचे कार्येकर्ते सलमान खान, नगरसेवक फकिरा मिर्झा, वसीम शेख, अलीम शेख, बाबा ठेकेदार, हुशाम शेख, फहीम शेख, नासिर शेख, शरीफ शेख, जहांगीर शेख, पत्रकार मुराद पटेल, फैजल पटेल आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.