Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»नेपाळ दुर्घटनेतील जखमी भाविकांची श्याम चैतन्य महाराज यांनी मुंबईला घेतली भेट
    जामनेर

    नेपाळ दुर्घटनेतील जखमी भाविकांची श्याम चैतन्य महाराज यांनी मुंबईला घेतली भेट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मंत्री गिरीष महाजन यांच्यासह टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केले कौतुक

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

    मुंबई येथील बॉम्बे आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये नेपाळ दुर्घटनेतील उपचार घेणाऱ्या जखमी भाविकांची जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रमचे प.पू.श्याम चैतन्यजी महाराज यांनी नुकतीच भेट घेतली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल येथील भाविकांचा काठमांडू नेपाळ येथे भीषण अपघातात जखमी झालेल्या भाविकांना तात्काळ मुंबई येथे आणून त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. जखमी भाविकांची भेट घेऊन श्याम चैतन्यजी महाराज यांनी विचारपूस केली. वेळेवर व योग्य उपचार होत असल्याने जखमी भाविकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी येथील रुग्णांची काळजी घेण्यासाठी आ. संजय सावकारे, भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भुसावळचे उद्योगपती मनोज बियाणी आदी उपस्थित होते.

    नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या भाविकांना महाराजांनी श्रद्धांजली वाहिली. अपघातग्रस्त भाविकांपर्यंत तात्काळ पोहोचून मदत कार्य, मृत्यू पावलेल्या भाविकांचे अंत्यविधी संस्कार, जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करून वेळेवर उपचार व प्रत्येकाच्या परिवाराला धीर देणे अशा सर्व प्रक्रियेत प्रामुख्याने राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराजांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.