Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shocking incident : धक्कादायक प्रकार : तरुणीचा विनयभंग करुन दिली धमकी
    क्राईम

    Shocking incident : धक्कादायक प्रकार : तरुणीचा विनयभंग करुन दिली धमकी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील तांबापुरा भागातील परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या घरात घुसून अश्लिल चाळे करून धमकी देत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी, १५ जून रोजी दुपारी १ वाजता घडला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.

    जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील एका भागातील २० वर्षीय तरुणी ही वास्तव्याला आहे. १५ जून रोजी दुपारी १ वाजता पीडित तरुणी ही घरी असताना परिसरात राहणारा नाझीर (पूर्ण नाव मिळू शकले नाही) हा तरुणीच्या घरात घुसून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर याबाबत पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.