Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»पोलीस उपनिरीक्षक पदी सुनील सोनार यांची निवड
    भडगाव

    पोलीस उपनिरीक्षक पदी सुनील सोनार यांची निवड

    SaimatBy SaimatDecember 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी

    कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील दत्तात्रय सोनार यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.

    जळगाव पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनार यांना पोलीस उपनिरीक्षक ह्या पदावर सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीवर नियुक्ती मिळाली आहे. सोनार यांनी यापूर्वी जळगाव. भुसावळ. मेहुनबारे. नगरदेळा. चाळीसगाव. अश्या विविध ठिकाणी सेवा दिली आहे पोलीस प्रशासनातील एक शिस्तप्रिय पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे यापूर्वी पोलीस प्रशासनात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांचा अनेक वेळा सन्मान झाला आहे.

    राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या प्रयत्नाने व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांच्या आदेशाने सदरील नियुक्ती झाली आहे त्यांना मिळालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचे पोलीस प्रशासनासह कजगाव.गोंडगाव व परिसरातील विविध क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे पोलीस उपनिरीक्षक असलेले सुनील सोनार हे कजगाव सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष उद्योजक. विजय सोनार. यांचें जेष्ठ बंधू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.