राज्यस्तरीय लांब उडी स्पर्धेसाठी संध्या कोळीची निवड

0
31

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी संध्या गोपाल कोळी हिने विभागीय पातळीवर लांबउडी स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे तिची राज्यस्तरीय पातळीवर निवड झाली आहे. तिला आर.जी. बैरागी, पी.एम.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या यशाबद्दल शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतीशचंद्र काशीद, महिला संचालिका उज्ज्वला काशीद, सहसचिव दीपक गरुड, वसतिगृहाचे सचिव कैलास देशमुख, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक भीमराव शेळके, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे आदींनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here