Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»एमबीबीएस शिक्षणासाठी राघवी सूर्यवंशीची निवड
    भडगाव

    एमबीबीएस शिक्षणासाठी राघवी सूर्यवंशीची निवड

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भडगाव : प्रतिनिधी

    कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथील विद्यार्थिनी राघवी संजू सूर्यवंशी हिची २०२३ मध्ये झालेल्या नीट परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिची एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तेलंगणा येथील डॉ.पी.एम.आर.मेडिकल कॉलेज, हैदराबादला निवड झाली आहे. राघवी ही साधनाताई प्रतापराव पाटील, माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय, आमडदे शाळेतील उपशिक्षक संजू जीवराज सूर्यवंशी, जिल्हा परिषद शाळा वडधे, ता.भडगाव येथील प्राथमिक शिक्षिका ज्योतिका सूर्यवंशी यांची कन्या आहे.

    यशाबद्दल भडगाव परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह लाडकुबाई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे, किसान परिवारातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.