Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»बास्केट बॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर धैर्यशील पाटीलची निवड
    क्रीडा

    बास्केट बॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर धैर्यशील पाटीलची निवड

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    बास्केटबॉल स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या धैर्यशील पाटील याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पाचोरा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सत्कार केला. तसेच धैर्यशीलचे वडील कृषी सहाय्यक रामेश्वर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

    याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख ॲड.दीपक पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, ॲड.अभय पाटील, भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, पप्पू जाधव, संजय चौधरी, गफ्फार भाई, निखिल सोनवणे, जयश्री येवले, अनिता पाटील, मंदाकिनी पारोचे, कल्पना पुणेकर, पूजा पाटील, सीमा पाटील,मनीषा पाटील, ममता पाटील, संगीता पाटील, आबासाहेब भीमराव पाटील, मालू पाटील, सोनवणे, अरुण तांबे, नाना वाघ, ॲड.किशोर पाटील, नंदू पाटील (सर),गणेश पाटील, डी.डी नाना, शुभम पाटील, आकाश महाजन, चेतन भावसार यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

    धैर्यशील पाटील याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बास्केटबॉल संघात निवड झालेली आहे. त्यामुळे पाचोराच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवण्याचा मान धैर्यशीलला मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेत अशीच उत्तुंग कामगिरी करून पाचोरा, जळगाव तसेच महाराष्ट्राचे नाव लौकिक करून गरुडझेप घेण्यासाठी अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Lohara, Taluka Pachora: डॉ. अर्जुनभोई यांना आंतरराष्ट्रीय मानांकन

    December 29, 2025

    Khandeish Run Receives : खान्देश रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, २५०० धावपटूंचा सहभाग

    December 28, 2025

    Cycling Championship : सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये ‘आकांक्षा’ म्हेत्रेचा झंझावात

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.