Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»Sadhanatai Patil Secondary Vidyamandir : आमडदेतील साधनाताई पाटील माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा शंभर तर कला शाखेचा ९२.६० टक्के निकाल
    भडगाव

    Sadhanatai Patil Secondary Vidyamandir : आमडदेतील साधनाताई पाटील माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा शंभर तर कला शाखेचा ९२.६० टक्के निकाल

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागल्याने आनंद

    साईमत/भडगाव/प्रतिनिधी :

    आमडदे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित सौ.साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात ५१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    निकालातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये ऋषिकेश निलेश पाटील (८२ टक्के), मनीष सचिन पाटील (८१.५०), सचिन समाधान पाटील (८०.३३), यशोदीप रमेश पाटील (७९.८३), प्रांजल दीपक पाटील (७९.६७) यांचा समावेश आहे. आमडदे येथील विज्ञान शाखेने पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल लागल्याने घवघवीत यश संपादन केले आहे.

    कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचा ९२.६० टक्के निकाल लागला आहे. त्यात ८१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी त्यात ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यात प्रथम क्रमांकाच्या पाच विद्यार्थ्यांमध्ये सुरेंद्र शितल पाटील (७२.८३ टक्के), साक्षी गौतम मोरे (७२.५०), प्रतिक्षा विनोद जैन (७२.५०), अर्चना विजय वंजारी (७०.८३), सचिन अशोक हटकर (६९.५०), पल्लवी देवचंद वंजारी (६९.३३) यांचा समावेश आहे.

    यांनी केले कौतुक

    सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ.पूनमताई पाटील, संस्थेचे सचिव प्रशांत पाटील, प्राचार्य आर.आर.वळखंडे, पर्यवेक्षक बी.एन.पाटील तसेच मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.