Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश
    अमळनेर

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    saimatBy saimatMarch 25, 2026Updated:March 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / नवी दिल्ली

    एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यमांमध्ये अशी अफवा पसरली होती की, केंद्र सरकारने एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून ३५ दिवसांपर्यंत वाढवला आहे. या वृत्तांनुसार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजने (PMUY) अंतर्गत कनेक्शनसाठी ४५ दिवस आणि PMUY नसलेल्या सिंगल-सिलेंडर व डबल-सिलेंडर कनेक्शनसाठी २५ आणि ३५ दिवसांपर्यंत बुकिंगची मुदत वाढवली जात आहे, असा दावा केला जात होता.

    सरकारने फेटाळले अफवे पण केंद्र सरकारने या वृत्तांना फेटाळून स्पष्ट केले आहे की, एलपीजी रिफिल बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरी भागात २५ दिवसांच्या आत आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या आतच एलपीजी रिफिल बुक करता येईल.

    सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका. गरज नसताना किंवा घाबरून एलपीजी रिफिल बुक करणे टाळावे. देशात एलपीजीचा पुरेसा साठा आहे आणि पुरवठा सुरळीत आहे.

    पेट्रोल आणि डिझेल पुरवठा सामान्य : याचबरोबर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने आपल्या अधिकृत खात्यावर स्पष्ट केले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याचे वृत्त निराधार आहे. देशात पुरेसा तेलसाठा असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सामान्य आहे. बीपीसीएल सर्वांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Jalgaon : बालविश्व इंग्लिश मीडियममध्ये रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.