Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shimpi Community Regarding : निखिल सावळे निर्घृण हत्याकांड प्रकरणी शिंपी समाजातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
    क्राईम

    Shimpi Community Regarding : निखिल सावळे निर्घृण हत्याकांड प्रकरणी शिंपी समाजातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहरातील शिंपी समाजाच्या विविध संघटनांनी व्यक्त केला तीव्र निषेध 

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    पुणे येथे शिक्षणासाठी गेलेला शिंपी समाजाचा युवक निखिल अशोक सावळे (रा.ठेंगोडा, ता.बागलाण) ह्याच्या झालेल्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांना कडक शासन होण्याबाबत जळगाव शहरातील शिंपी समाजाच्या विविध संघटनामार्फत तीव्र निषेध व्यक्त करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले.

    निवेदन देतेवेळी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी, एकता शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, महाबळ परिसर नाम संस्कृती शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष किशोर निकुंभ, नाम विश्व शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जगताप, जळगाव सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय चव्हाण, जळगाव नाम संस्कृती फाउंडेशनचे मनोज नेरपगार, समाजसेविका सविता बोरसे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब कापडणे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.