Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»राज्यात नऊ महाविद्यालयांना मान्यता ; एमबीबीएसच्या 900 जागा वाढणार
    मुंबई

    राज्यात नऊ महाविद्यालयांना मान्यता ; एमबीबीएसच्या 900 जागा वाढणार

    SaimatBy SaimatJuly 19, 2023Updated:July 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मुंबई प्रतिनिधी

    महाराष्ट्र शासनाने (Maharshtra Government) राज्यातील 9 वैद्यकीय महाविद्यालयांना (Medical College) मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्याने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही वाढणार आहेत. नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यानंतर एमबीबीएसच्या (MBBS) 900 जागा वाढणार आहेत. आता महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 32 झाली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती.

    महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, वाशीम, वर्धा, अमरावती, जालना, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत. नवीन महाविद्यालयांच्या स्थापनेबाबत राज्य शासनाने शासन निर्णय (जीआर) काढला आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्यानंतर राज्यात एमबीबीएसच्या 900 जागाही वाढतील, असे त्यात म्हटले आहे.

    नीट परीक्षा आयोजित करण्याची आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी निकाल जारी करण्याची प्रक्रिया नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पूर्ण केली आहे. तर समुपदेशनाची प्रक्रिया मेडिकल कौन्सिल कमिटी म्हणजेच MCC द्वारे केली जाते. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी समुपदेशनाचे वेळापत्रक एमसीसीने जाहीर केले आहे.

    20 जुलै 2023 पासून समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी अर्ज करू शकता. नोंदणीसाठी 25 जुलैपर्यंत वेळ आहे. पहिल्या फेरीसाठी जागा वाटपाचा निकाल 29 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध होईल. तर, कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख 30 जुलै 2023 आहे. वेळापत्रक तपासण्यासाठी, अधिकृत वेबसाइट mcc.nic.in ला भेट द्यावी लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Air India flights cancelled : इराण संघर्षामुळे एअर इंडियाचे २,५०० उड्डाणे रद्द; विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला

    March 23, 2026

    jalgaon : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जळगाव मार्गावर धावणार अतिरिक्त गाड्या

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.