Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नवी दिल्ली»राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
    नवी दिल्ली

    राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

    saimatBy saimatApril 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / नवी दिल्ली

    आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यात आले आहे. राघव यांची जागा पंजाबमधून अशोक मित्तल यांनी घेतली आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, तसेच माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेते आतिशी यांनी यावर टीका केली आहे.

    आतिशी म्हणाल्या, “भाजपची पद्धत अशी आहे की, आधी नेत्यांना घाबरवतात, नंतर धमकी देतात आणि काही वेळानंतर आमिष देतात. विरोधी पक्षातील अनेक नेते घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतात. आता राघव देखील यासाठी तयार असू शकतात.”

    आतिशी यांनी पुढे आरोप केला की, “देश सध्या संकटातून जात आहे. लोकशाहीवर हल्ला होतोय. दिल्लीत मतदारांची नावे कमी केली जात आहेत, बोगस मतदान झाले आहे आणि प्रशासनाचा गैरवापर झाला आहे. पश्चिम बंगालमध्येही मतचोरी केली जात आहे. टीएमसी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणते, तेव्हा राघव सही करण्यास नकार देतात. एलपीजी संकटात जनता रांगेत उभी असते, तर काही जण काळ्या बाजारातून सिलिंडर खरेदी करतात. पक्षाने आवाज उठवायला सांगितला, पण राघव नकार देतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ते भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना घाबरले आहेत.”

    राजकीय विश्लेषकांच्या मते, राघव चढ्ढा यांचे पुढील राजकीय पाऊल भाजपमध्ये प्रवेशाच्या दिशेने जाऊ शकते, ज्यामुळे दिल्लीसह देशभरात राजकीय वर्तुळात चर्चेचा गदारोळ निर्माण होऊ शकतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    असामान्य हवामानामुळे रुग्णसंख्या वाढली; नागरिक सावधगिरी बाळगावी

    April 3, 2026

    मध्यपूर्व संघर्षाचा परिणाम; सोनं-चांदीच्या दरात चढउतार

    April 3, 2026

    दिल्लीत सीबीआयची धडक कारवाई; लाच घेताना ४ सरकारी अधिकारी रंगेहाथ पकडले

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.