Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगाव महाविद्यालयात ‘उन्मेष’ नियतकालिकाचे प्रकाशन
    चाळीसगाव

    चाळीसगाव महाविद्यालयात ‘उन्मेष’ नियतकालिकाचे प्रकाशन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चाळीसगावचे बी.पी.आर्ट्‌स, एस. एम. ए. सायन्स अँड के.के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव येथे महाविद्यालयाचा वार्षिक अंक ‘उन्मेष’ नियतकालिकाचे प्रकाशन सुरेश स्वार (चेअरमन, सिनिअर कॉलेज कमिटी) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ.ए. व्ही. काटे, उपप्राचार्य प्रा.डी.एल.वसईकर, उपप्राचार्य डॉ.कला खापर्डे, संपादक डॉ.सुनीता कावळे आदी उपस्थित होते.

    यावेळी सुरेश स्वार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कथा, कविता, लेख लिहायला प्रोत्साहित करावे. त्यांना आपल्या भावना, विचार लिहिण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संपादक मंडळातील सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक ‘उन्मेष’च्या संपादक डॉ.सुनीता कावळे तर आभार प्रा. आर.एस.पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.