Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»शैक्षणिक»‘वाणिज्य’ विषयात प्रा.दीपक कल्याणकर यांनी मिळविली पीएचडी
    शैक्षणिक

    ‘वाणिज्य’ विषयात प्रा.दीपक कल्याणकर यांनी मिळविली पीएचडी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यशाबद्दल अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

    येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील कार्यरत प्रा.दीपक रघुनाथ कल्याणकर यांनी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवून ‘वाणिज्य’ विषयात पीएचडी संपादन केली आहे.

    त्यांच्या यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ.उल्हास पाटील, महाविद्यालयातील सहकारी, प्रा.कल्याणकर यांच्यासह स्टापने कौतुकाचा वर्षाव केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Group Discussion Program : विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनासह गट चर्चा कार्यक्रम

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.