Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळातर्फे विविध कला प्रकारांचे सादरीकरण
    चाळीसगाव

    चाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळातर्फे विविध कला प्रकारांचे सादरीकरण

    saimatBy saimatOctober 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळातर्फे विविध कला प्रकारांचे सादरीकरण

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

    येथील बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात कला मंडळामार्फत विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मिलिंद करंबळेकर अध्यक्ष रंगगंध न्यास होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. अजय व्ही. काटे, उपप्राचार्या डॉ. के. एस. खापर्डे, कला मंडळ प्रमुख डॉ. पंकजकुमार नन्नवरे, प्रा. मुकुंद अहिरे आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. मिलिंद करंबळेकर, अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दिकर यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.यशस्वीतेसाठी कला मंडळाचे सदस्य प्रा. अंकुश जाधव, प्रा.पंकज वाघमारे, प्रा. किशोर पाटील, प्रा. विभा पाटील, किरण निकम, नंदकिशोर लोधे, करण लोधे, प्रणाली जाधव, अर्पिता चव्हाण, चेतन राठोड, मनोज डोंगरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, सूत्रसंचालन प्रा. वैशाली पाटील तर आभार डॉ. सुशीलकुमार पवार यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.