Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Workshop : खरीपपूर्व कृषी निविष्ठा कार्यशाळा
    कृषी

    Workshop : खरीपपूर्व कृषी निविष्ठा कार्यशाळा

    Vikas PatilBy Vikas PatilMay 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खरीपपूर्व कृषी निविष्ठा कार्यशाळा

    जळगाव (प्रतिनिधी )-

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांनी सहभाग घेतला. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

    जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पदमनाथ मस्के यांनी प्रस्तावना केली, माती परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर कसा करावा, बियाण्यांवर प्रक्रिया करण्याचे महत्त्व, ई-पॉस प्रणालीद्वारे खतांचा साठा आणि खतांच्या वापराचा सध्याचा ट्रेंड, संतुलित खतांचा वापर, बियाण्यांची विक्री आणि साठवणूक करताना घ्यावयाची काळजी, कापूस बियाण्यांसंबंधी तक्रारींवर काय कार्यवाही करावी आणि कार्यपद्धती काय असावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कीटकनाशके वापरताना कोणती खबरदारी घ्यावी आणि विषबाधा झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, यावरही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमाला कृषी विकास अधिकारी पदमनाथ मस्के, मुमराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे शरद जाधव, महाबीजचे अधिकारी संजय देवरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांना खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी माहिती देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.