Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मनोरंजन»प्राजक्ता माळीचे पेपर प्रिंन्ट साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल
    मनोरंजन

    प्राजक्ता माळीचे पेपर प्रिंन्ट साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल

    SaimatBy SaimatJuly 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकतेच प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पेपर प्रिंन्ट असणारी साडी घातली आहे. तिची ही युनिक साडी पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

    प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर बरीच सक्रिय. तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत असते. आता या युनिक साडीमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. तिच्या साडीवर प्रिंन्ट झालेल्या बातम्यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक चर्चेचा विषय ठरत आहे. या लूकसाठी प्राजक्ताने साडीला साजेसा असा ब्लाऊज आणि मेकअपसुद्धा केला आहे. या हटके लूकमुळे प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

    या फोटोशूटसाठी प्राजक्ताने संपूर्ण पेपर प्रिंन्ट असणारी साडी नेसली केली आहे. पारंपारिक लूकला दिलेला हा तडका प्राजक्ताच्या चाहत्यांनासुद्धा खूप आवडला आहे. या संपूर्ण साडीवर पेपर प्रिंन्ट करण्यात आले होते. साडीच्या पदराला प्राजक्ताने एक गाठ सु्द्धा बांधली आहे त्यामुळे त्यासाडीला ग्लॅमरल लूक आला आहे.

    या सुंदर साडीवर प्राजक्ताने लाल रंगाचा सुंदर ब्लाऊज परिधान केला आहे. वेलव्हेट मटेरियलमध्ये बनवलेल्या या ब्लाऊजमुळे साडीला वेगळा लूक आला आहे. या ब्लाऊजला गोल नेक देण्यात आला आहे. तुम्ही देखील असा ब्लाऊज परिधान करुन ग्लॅमरस लूक मिळवू शकता. या प्राजक्ताने नॅचरल लूक कॅरी केला होता. या लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. त्याच प्रमाणे तिच्या रुबी रेड लिपस्टिकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्राजक्ताचा हा साधा सिम्पल मेकअप तिच्यावर खूपच सुंदर दिसत होती. तुम्ही देखील असा लूक करणार असाल तर असा मेकअप तुम्ही करु शकता. प्राजक्ताने या लूकसाठी मेसी हेअर ठेवले होते. यावेळी तिने हेअर बट सुद्धा काढली आहे. त्यामुळे त्याचा लूक ग्लॅमरस वाटत होती. तुम्ही देखील साडीवर असा लूक ठेवू शकता.

    या लूकवर प्राजक्ताने ऑक्सिडाइड दागिने परिधान केले आहेत. या साडीवर घातलेले दागिने तिला खूप सुंदर दिसत आहेत. यावेळी तिने हातामध्ये कडेसुद्धा घातले आहे. तिचा हा लूक खूपच सुंदर आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.