Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»हाजी गफार मलिक यांना मरणोत्तर जळगाव रत्न पुरस्कार
    जळगाव

    हाजी गफार मलिक यांना मरणोत्तर जळगाव रत्न पुरस्कार

    SaimatBy SaimatSeptember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत : जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने जळगाव शहरातील चार महनीय व्यक्तिमत्त्वाला जळगाव रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यात मुस्लिम समाजाचे डॉ. अब्दुल गफार मलिक यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल शहरातील मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन महापौर जयश्री महाजन यांना लेखी पत्र देऊन त्यांचे आभार मानले.

    जळगाव शहरात मुस्लिम समाजाचे अनेक व्यक्तिमत्व असताना सुद्धा महानगरपालिकेने मुस्लिम समाजातील खरा व प्रामाणिक तसेच ज्याची शैक्षणिक पात्रता कमी असली तरी त्याच्या जवळ असलेली नीतिमत्ता, मानवता, राष्ट्रीय एकात्मता, गरिबी जाणणारा, समाजकार्यात आल्यावर आपले इतर उद्योगधंदे बंद करून प्रामाणिक कार्य करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात स्वकष्टाने कार्यरत असणारे हाजी अब्दुल गफार मलिक यांना मरणोत्तर पुरस्कार दिल्या बद्दल महापौर व म न पा चे खास आभार मानले.

    यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मजहर पठाण, राष्ट्रीय काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अमजद पठाण, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद सर, बी वाय एफ चे अध्यक्ष शिबान फैयाज, शिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, ईदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, जननायक फाउंडेशनचे आबिद शेख, मरकज फाउंडेशनचे मुजाहिद खान, तांबापूरचे समाजसेवक आसिफ शेख व आसिफ शाह, हुसेनी सेना चे अध्यक्ष फिरोज शेख आदींची उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.