Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शहरातील रस्ते,गटारींची दुरावस्था ; मनपा आयुक्तांना काँग्रेसचे निवेदन
    जळगाव

    शहरातील रस्ते,गटारींची दुरावस्था ; मनपा आयुक्तांना काँग्रेसचे निवेदन

    SaimatBy SaimatJuly 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव

    जळगाव शहरातील विविध भागात रस्त्यांची, गटारींची झालेली दुरावस्थे संदर्भात आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा आशयाचे निवेदन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले

    दरम्यान, सदर समस्यांचे आकलन केल्यानंतर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून यावर तात्काळ उपाययोजना कराव्या अश्या सूचना करण्यात आल्या. तसेच समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करू असे आश्वस्त केले.
    यावेळी निवेदन देताना शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, वार्डातील महिला नागरिक काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी गणेश राठोड, सरचिटणीस दीपक सोनवणे, सरचिटणीस राहुल भालेरा,व मालोजीराव पाटील, सुमन मराठे, सौ बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.