Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पोलीस उपनिरिक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
    क्राईम

    पोलीस उपनिरिक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

    SaimatBy SaimatJune 12, 2024Updated:June 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    पोलीस उपनिरिक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात-www.saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत रावेर प्रतिनिधी
    तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षकाला दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पडकल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सदर कारवाई दि. १२ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.
    सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार संशयित आरोपी कैलास ठाकूर नामक असल्याचे समजते. दरम्यान, संशयितास ताब्यात घेण्यात आले असून पथक जळगाव कडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.