Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»निंभोऱ्यात पोलिसांचे गणेश उत्सवात पथसंचलन
    रावेर

    निंभोऱ्यात पोलिसांचे गणेश उत्सवात पथसंचलन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    स.पो.अधीक्षकांनी गणेश मंडळाला दिली धावती भेट

    साईमत/निंभोरा बु., ता.रावेर/प्रतिनिधी :

    रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत विवरा निंभोरा बु. आदी गावाच्या गणपती उत्सव मंडळाला पोलीस सहाय्यक अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस स्टा‌फ, होमगार्ड यांनी निंभोरा व विवरा यासह गावांमध्ये पथसंचलन करत गणेश उत्सव मंडळांना भेटी दिल्या. शांततेत व उत्साहात सण साजरा करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी तानाजी मालुसरे गणपती उत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी आरती करण्याचा मान मंडळातर्फे सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांना देण्यात आला. तसेच भवानी चौकातील जय भवानी गणेश उत्सव मंडळालाही धावती भेट सर्व स्टाफकडून देण्यात आली.

    यावेळी गणपती उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच निंभोरा येथील तंटामुक्ती अध्यक्ष डिंगबर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र ढाके, ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, माजी पं.स.सदस्य प्रमोद कोंडे, ग्रामपंचायत सदस्य सतिश पाटील, चंद्रकांत चौधरी, पवन चौधरी, पियुष पाटील, रितेश पाटील, संजय चौधरी, जितेंद्र चौधरी, पुर्वेश कोंडे, राहुल महाले, धिरज कोंडे, बबलु गोराडकर, कुणाल दोडके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, गोपनीय शाखेचे अमोल वाघ, पो.नाईक सुरेश पवार, सर्व पोलीस स्टाफ, होमगार्ड आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.