Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»पोद्दार प्रीमियर लीगमध्ये पोद्दार नाईट रायडर्स ठरला विजयी
    क्रीडा

    पोद्दार प्रीमियर लीगमध्ये पोद्दार नाईट रायडर्स ठरला विजयी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालकांसाठी झालेल्या पोद्दार प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांमध्ये पालकांच्या आठ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम लढतीत महेश गेमनानी यांच्या नेतृत्वाखालील पोद्दार नाईट रायडर्स हा संघ विजयी ठरला आहे. तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोतदार पँथर हा संघ उपविजेता ठरला. पंच म्हणून शुभम सर आणि आसिफ सर यांनी काम पाहिले. पोद्दार नाईट रायडर्स संघातील खेळांडुमध्ये कर्णधार महेश गेमनानी, राज पुंशी, अजित डेंबानी, मनीष बजाज, श्रेणिक जैन, दीपक पंजाबी, विशाल महाले यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.