Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»शिवसेनेच्या वतीने कजगाव येथे वृक्षरोपण
    भडगाव

    शिवसेनेच्या वतीने कजगाव येथे वृक्षरोपण

    SaimatBy SaimatJuly 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    शिवसेनेच्या वतीने कजगाव येथे वृक्षरोपण-saimat
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी

    कजगाव ता.भडगाव:येथे शिवसेनेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षरोपन करण्यात आले.
    जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षरोपण व प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप व वृक्षारोपण शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कजगावसाठी शंभर झाडे व झाडांना संरक्षण जाळी वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने देण्यात आली, यावेळी सरपंच रघुनाथ महाजन,उपसरपंच शफी मणियार, केंद्र प्रमुख कोमलसिंग पाटील,वैद्यकिय अधिकारी डॉ.दीप्ती मगर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक सोनवणे ग्रा.प.सदस्य विजय गायकवाड,माजी सरपंच मनोज धाडीवाल,अनिल टेलर,राजेंद्र चव्हाण,जे.के पाटील, जि.प.मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका छाया गोसावी,मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन,दिनेश टेलर,धर्मराज हिरे,आशिष खानकरी,अनिल जगताप,अशोक महाजन,नलु परदेशी,प्राजक्ता गायकवाड, अतुल पगारे,रुपेश पगार,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.