Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सिद्धिविनायक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त 77 झाडांचे वृक्षारोपण
    जळगाव

    सिद्धिविनायक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त 77 झाडांचे वृक्षारोपण

    SaimatBy SaimatAugust 16, 2023Updated:August 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    सिद्धिविनायक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त 77 झाडांचे वृक्षारोपण-saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    येथील जुन्या औद्योगिक वसाहत मधील सिद्धिविनायक प्राथमिक माध्यमिक व इंग्रजी माध्यम विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 77वा स्वतंत्रता दिवस समारोह उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंतनु भारद्वाज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर अमृता सोनवणे , नगरसेविका सौ रंजनाताई वानखेडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तम दादा सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वानखेडे श्री.जनार्धन खडके उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष व ट्री गार्ड वाटप करण्यात आलेत.

    स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनकडून 77 जागी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीसाठी लिग्रांड प्रायव्हेट लिमिटेड कडून झाडांची रोपे व ट्री गार्ड उपलब्ध करून देण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक आर पी खोडपे व गुलाबराव पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री अनिल माकडे वआर. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील श्री अनिल चव्हाण, श्री सत्यजित वाघ, राहुल सोनवणे, दिनकर चौधरी, व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगावात भररस्त्यावर मुलीची छेडछाड

    March 25, 2026

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.