Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»शेतात कोसळले विमान; महिला पायलट जखमी
    मुंबई

    शेतात कोसळले विमान; महिला पायलट जखमी

    SaimatBy SaimatJuly 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : प्रतिनिधी

    इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची ( plane crashed )धक्कादायक घटना घडली आहे. कडबनवाडी येथे हे शिकाऊ विमान कोसळले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या विमानात एक महिला पायलट प्रशिक्षण घेत होती. बारामतीतील विमानतळावरून सकाळी या विमानाने उड्डाण केले होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीत ‘कार्व्हर एव्हिएशन’ मार्फत महिला पायलट यांना प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले.

    ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना औषधोपचार करून शेळगाव येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विमानाची मात्र खूप दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी बारामतीमधून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    इराण-अमेरिका युद्धबंदी चर्चेला पहिल्याच फेरीत अडथळा; दुसऱ्या बैठकीकडे जगाचे लक्ष

    April 14, 2026

    CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा ‘आधार’; २,५१४ रुग्णांना २१.७४ कोटींची मदत

    April 14, 2026

    Maharashtra Monsoon : मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.