या राशीच्या लोकांनी आज कोणाचीही थट्टा करू नये

0
24

मेष-

आज दिवसभर तुम्हाला थकवा राहील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. साखरेची मिठाई दान करा.

वृषभ-

आजच्या दिवशी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा.

मिथुन-

आजच्या दिवशी कोणाचीही थट्टा करू नका. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावे.

कर्क-

या राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबात वाद घालू नये. तर गरजूंना मदत करा.

सिंह-

आजच्या दिवशी विचार सकारात्मक ठेवणं फायदेशीर ठरेल. तर नोकरीसाठी अर्ज करा.

कन्या-

आजच्या दिवशी कामाचा ताण वाढू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ-

आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

वृश्चिक-

आजचा दिवशी धावपळीचा असणार आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाशीही वाद घालू नका.

धनु-

विनाकारण काळजी करू नका. दुपारचा दिवस चांगला जाणार आहे.

मकर-

आजच्या दिवशी रखडलेले व्यवसाय चालू होतील. नोकरीत यशाचा योग आहे.

कुंभ-

आजच्या दिवशी प्रवासात काळजी घ्या. तर मादक पदार्थांपासून दूर राहा.

मीन-

आजच्या दिवशी सकाळी आळसपणा करू नका. काम वेळेवर करण्याची सवय लावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here