Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चारचाकी वाहनाच्या धडकेत पादचारी प्रौढाचा जागीच मृत्यू
    क्राईम

    चारचाकी वाहनाच्या धडकेत पादचारी प्रौढाचा जागीच मृत्यू

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव: प्रतिनिधी

    शहरातील पारधीवाडा येथे ४४ वर्षीय प्रौढाचा रस्त्याने पायी जात असतांना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना गेल्या २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र हिलाल पारधी (वय ४४, रा. पारधीवाडा, धरणगाव) असे मयताचे नाव आहे.

    सविस्तर असे की, धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे जितेंद्र पारधी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कामावरून घरी पायी जात होते. तेव्हा मागून चारचाकी वाहन (क्रमांक एमएच १९ ईए ५४४४) ने जोरदार धडक दिली. अपघातात जितेंद्र पारधी हे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघात होताच चालक हा चारचाकी वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.